आज जिजाऊ ज्ञान मंदिर अँड ज्युनियर कॉलेज, पळसखेड भट, जि.बुलढाणा येथे ‘विज्ञान प्रदर्शनी’ प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून उपस्थिती लावली. या विज्ञान प्रदर्शनीमध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे समाधान आहे.

बँको ब्लू रिबन २०२४ पुरस्कार
३० जानेवारी २०२५ रोजी राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बुलडाणा, र.नं ८१९ (कार्यक्षेत्र : महाराष्ट्र, मध्यप्रदेश) ला सलग दुसऱ्यांदा ‘बँको ब्लू रिबन २०२४’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संस्थेला मिळालेला या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व सभासद, ठेवीदार, संचालक, कर्मचारी, दैनिक प्रतिनिधी, हितचिंतक व संपूर्ण टीम या सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…!!

भव्य मार्गदर्शन शिबिर - राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी (र.न. 819) मर्या. लि. बुलढाणा द्वारा स्त्रियांच्या स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत भव्य मार्गदर्शन शिबिर १९ जानेवारी २०२५ रोजी माता-भगिनिंच्या उस्फुर्त प्रतिसादामध्ये संपन्न.

MOBILE BANKING APP
IMP’s Facility
NEFT Facility
RTGS Facility
Mobile Recharge Facility
Dish Recharge Facility
MSEB Bill Pay Facility

Shahu Pay